
शाळेचे ध्येय वाक्य.
Dedicated to excellence for Human greatness
मानव महानतेच्या उत्कृष्टतेसाठी समर्पित
To develope the idea of वसुधैव कुटुम्बकम् among students and encourage the students for excellence in every walk of life.
मणिबाई गुजराती हायस्कूल म्हणजे काय ..........
म - मानसिक विकास करणारी
णि - नवनिर्मितीला चालना देणारी
बा - बालकांचा सर्वांगिण विकास करणारी
ई - ईष्टतेचा ध्यास घेणारी
गु - गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
ज - जीवन कौशल्य विकास करणारी
रा - राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव जागृती निर्माण करणारी
ती - तिमिरातून तेजाकडे नेणारी शाळा..............